Reliance Jio announces launch of 4G feature phone at ₹1,500 – Unlimited 4G Data, Jio Phone Booking Registration Process, Launch Date, Price, and All Full Specification.

Get FREE Job Alerts

Reliance Jio announces launch of 4G feature phone at ₹1,500 – Unlimited 4G Data, Jio Phone Booking Registration Process, Launch Date, Price, and All Full Specification.


Reliance Jio 4G feature phone at ₹1,500

Reliance JIO launched a new Smart phone For FREE!! YES Its True, With Unlimited Data Internet, Unlimited Talk Time & Unlimited SMS!!

Reliance Industries launched a low-cost phone with 4G-enabled features on Friday in a bid to woo tens of millions of low-income users to its upstart telecoms venture Jio’s service. (Live updates).

 

येत्या 24 ऑगस्टपासून प्री-बुकिंग सुरू होईल. सप्टेंबरमध्ये हा फोन प्रत्यक्षात आपल्या हातात येईल. इंडिया का स्मार्टफोन असं याला म्हटलंय कारण तो पूर्णपणे मेड इन इंडिया आहे. भारतातल्या 24 भाषांना हा 4G LTE फोन सपोर्ट करेल. जिओ अॅप्लिकेशन्स, जिओ सिनेमा, जिओ म्युझिक हे सर्व यात मिळेल.

 

Reliance Jio 4G feature phone at ₹1,500

 

Reliance Jio 4G feature phone at ₹1,500

HIGHLIGHTS

Reliance Jio 4G feature phone at ₹1,500

  • Says Jiophone is effectively free for Jio customers
  • Says to collect a security deposit of 1500 rupees one time
  • Says Jiophone will be available from Aug. 15 for trial and for pre-book from Aug. 24
  • Says from last quarter of this year, all Jiophones will be made in India
  • Says targeting to make 5 million Jiophones available every week
  • Says fixed line optical fibre broadband will be the next big monetisation opportunity for Jio Further company coverage

 

काय आहेत जिओ स्मार्टफोनचे फिचर्स?

1. अल्फा न्युमेरिक की-पॅड

2. 2.4” QVGA डिस्प्ले

3. FM रेडिओ

4. टॉर्च लाईट

5. हेडफोन जॅक

6. SD कार्ड स्लॉट

7. बॅटरी, चार्जर

8. 4 वे नेव्हिगेशन सिस्टिम

9. फोन कॉन्टॅक्ट बुक

10. कॉल हिस्ट्री फॅसिलिटी

11) जिओ अॅप्स

12. मायक्रोफोन आणि स्पीकर

 

जिओ 4G फोनची प्री-बुकिंग प्रोसेस झाली सुरू-

रिलायन्स जिओच्या 4G फोनची प्री बुकिंग प्रोसेस सुरू झाली असून फक्त नाव, मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीची माहिती घेतली जात आहे. ही माहिती दिल्यावर तुमचे रजिस्ट्रेशन होऊन जाईल.

मुकेश अंबानी यांनी कालच रिलायन्सच्या एजीएममध्ये या फोनला लाँच केले. हा फोन फ्री दिला जाणार आहे. सुरक्षा ठेव म्हणून १५०० रुपये जमा करावे लागतील. परंतु ही रक्कम ३ वर्षांनंतर युजरला परत देण्यात येणार आहे.

रजिस्ट्रेशन करण्यासाठी जिओच्या ऑफिशियल वेबसाइट http://www.jio.com वर जा. येथे होम पेजवर तुम्हाला जिओ स्मार्टफोनचे बॅनर दिसेल. Keep me posted वर क्लिक करा. यावरून तुम्ही रजिस्ट्रेशन पेजवर पोहोचाल. येथे नाव, सरनेम, मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीचे डिटेल टाकताच तुमचे रजिस्ट्रेशन होऊन जाईल. रजिस्ट्रेशन होताच तुमचा मोबाईल नंबरवर कंपनीकडून एक मेसेजही येईल.

१५ ऑगस्टपासून निवडक ग्राहकांना जिओ फोन बिटा टेस्टिंगसाठी उपलब्ध होईल. २४ ऑगस्टपासून फोनची प्री-बुकिंग सुरू होईल आणि फोन सप्टेंबरपर्यंत युजर्सच्या हातात असेल. मुकेश अंबानींनी म्हटल्याप्रमाणे हा फोन प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य या तत्त्वावर दिला जाणार आहे.

जिओ सध्या फोन बुक करण्यासाठी फक्त युजरला प्राथमिक माहिती मागत आहे. याद्वारे किती लोक फोन घ्यायला उत्सुक आहेत हे तपासले जात आहे. याची बुकिंग २४ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. myjio अॅप किंवा जिओ रिटेलरमार्फत फोन प्री-बुक करता येईल. यासाठी बुकिंग करायला उशीर करू नका.

 

 

Join Our Team

1 Trackback / Pingback

  1. Krishna DCCB Recruitment 2017 | Gov-Naukri

Leave a Reply