युनियन बँकेत सुवर्णसंधी ; घरबसल्या कमवा ३० हजार रुपये

Get FREE Job Alerts

युनियन बँकेत सुवर्णसंधी ; घरबसल्या कमवा ३० हजार रुपये

घरबसल्या पैसे कमवावे असे प्रत्येकाला वाटते. तुम्हाला देखील असे वाटत असेल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे.


 

नवी दिल्ली : घरबसल्या पैसे कमवावे असे प्रत्येकाला वाटते. तुम्हाला देखील असे वाटत असेल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. यूनियन बैंक ऑफ इंडिया (union bank of india) आपला बिजनेस वाढवण्यासाठी देशात आली १२४१ एटीएम सुरु करण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी टेंडर देखील सुरु करण्यात आले आहे. तुमच्याकडे देखील जागा उपलब्ध असेल तर तुम्ही या संधीचा लाभ घेऊ शकता.

 

येथे संपर्क करा :
तुम्हाला या संधीचा लाभ घ्यायचा असेल तर युनियन बँकेच्या तुमच्या जवळच्या शाखेतील ब्रांच मॅनेजरशी संपर्क साधा.

 

इतक्या जागेची गरज :
एका एटीएमसाठी १०x१० फूट जागेची गरज आहे. जर तुमच्याकडे इतकी जागा असेल तर तुम्ही या संधीचा लाभ घेऊ शकता. काही बँका यापेक्षा कमी जागेत एटीएम सुरु करतात.

 

जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनेल आणि मिळावा New Job Upadtes – Syllabus – Previous Year Question Paper – Model Papers

 

फायदा :
तुम्हाला किती भाडे मिळेल याचा निर्णय जागेचे लोकेशन लक्षात घेऊन बँक ठरवेल. मेट्रो सिटीमध्ये भाडे अधिक मिळेल. तर छोट्या शहरात भाडे कमी असेल.

 

प्रक्रिया : 
जर तुम्हाला देखील ही संधी खुणावत असेल तर प्रथम बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊन तुमच्या जागेसंबंधित माहिती द्या. म्हणजे तुमची जागा कोठे आणि किती आहे. आणि त्याजागी बँक एटीएम चालू करण्यास उत्सुक असल्यास तुम्ही आवेदन करू शकता.


जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनेल आणि मिळावा New Job Upadtes – Syllabus – Previous Year Question Paper – Model Papers

 

Gold in Union Bank; House building earns 30 thousand rupees Everyone feels like making money for home. If you feel that way, then it is a golden opportunity for you.

 

Contact here:
If you want to take advantage of this opportunity, contact Branch Manager at your nearest branch of Union Bank

So much space needed:
An ATM requires 10x10 foot space. If you have so much space, then you can take advantage of this opportunity. Some banks start ATMs in less space

Advantages:
In view of the place's location, the bank will decide on how much rent you get. Rentals get more in Metro City. In small cities, rent will be reduced.
Process: 
If you are also pointing out this opportunity, go to the nearest branch of the first bank and give information related to your stay. So where and how much is your place. And if you are eager to start Bank ATM, you can apply.

Join Our Team

1 Trackback / Pingback

  1. Maharashtra Public Service Commission (MPSC) Recruitment 2017 | Gov-Naukri

Leave a Reply